Sindhudurg : हल्ल्याप्रकरणी Nitesh Rane हल्ल्याचा सूत्रधार : Vinayak Raut
दरम्यान, नितेश राणेंवर अटकेची टांगती तलवार असताना शिवसेनाही राणेंविरोधात आक्रमक आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे विनायक राऊत यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अमोल मोरे यांनी.....