Sindhudurg जिल्हा बॅंकेचं राजकारण, समृद्धी सहकार पॅनल आणि सिद्धिविनायक सहकार पॅनल यांच्यात लढत

Continues below advertisement


सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँक या आधी नारायण राणेंची सत्ता होती. 2008 पासून बँक राणेंच्या अधिपत्याखाली होती. 2008 , 2013 , 2017 टर्म राणेकडे जिल्हा बँक मात्र जिल्हा बँक चेअरमन सतीश सावंत यांनी राणेंपासून फारकत घेत शिवसेनेत गेल्याने जिल्हा बँक गेली दोन वर्षे सेनेकडे .... या आधी एकूण 19  जागांसाठी शिवसेना-भाजप व काँग्रेस-राष्ट्रवादी अशा दोन पॅनल मध्ये निवडणूक झाली होती.  त्यात काँग्रेसला 8, राष्ट्रवादी 7, शिवसेना 2, भाजपा 1 व अपक्ष 1 अशा जागा मिळाल्या होत्या. सध्या महाविकास आघाडीचे समृद्धी सहकार पॅनल व भाजपचे सिद्धिविनायक सहकार पॅनल यांच्यात लढत

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram