Sindhudurg : कणकवलीतील तरुणाची अनोखी शक्कल, गॅरेज हॉटेल ठरतंय पर्यटकांचं आकर्षण!

सिंधुदुर्गातील मुंबई गोवा महामार्गावरील कणकवलीमधील वागदे गावात एक छोटेसं गॅरेज आहे. हेच गॅरेज सध्या पर्यटकांचे सेल्फीसाठी हॉट डेस्टिनेशन ठरतंय.. कारण या गॅरेजमध्येच एका तरुणाने हॉटेल सुरु केलंय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola