Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीच्या सभेला गोंधळानं सुरुवात ABP Majha
सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीच्या सभेला गोंधळानं सुरुवात झाली आहे.. पालकमंत्री परस्पर जिल्हा नियोजनचा निधी आपल्या पक्षाच्या सदस्यांना देतात असा आरोप केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी केला आहे..या बैठीकाला केंद्रीय मंत्री नारायण राणे, खासदार विनायक राऊत, जिल्ह्याचे पालक मंत्री उदय सामंत, आमदार नितेश राणे, आमदार दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य उपस्थित आहेत