Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्हा बॅंक निवडणूकीत जे झालं ते भविष्याची नांदी - देवेंद्र फडणवीस
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सध्या गोव्याच्या दौऱ्यावर आहेत. गोव्यात ते राजकीय बैठका घेणार आहेत. तसंच गोवा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाजप पदाधिकाऱ्यांसोबत ते चर्चा करणार आहेत.. तर सिंधुदुर्ग जिल्हा बँकेतील राणेंचा विजय त्याचबरोबर गेल्या काही दिवसात कोकणात घडलेल्या घडामोडींवर फडणवीसांशी आमचे प्रतिनिधी गणेश ठाकूर यांनी संवाद साधलाय... काय म्हणालेयत पाहुयात..
Tags :
Maharashtra News Maharashtra Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Top Marathi News Sindhudurg Devendra Fadnvis ताज्या बातम्या ताज्या बातम्या Abp Maza Live Omicron Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv Marathi News