Mumbai Juhu : संध्याकाळी 5 ते सकाळी 5 वाजेपर्यत चौपाटी बंद, बागा, सार्वजनिक स्थळांवरही बंद : ABP Majha
Continues below advertisement
मुंबई पोलिसांनी शहरातली संचारबंदी वाढवली आहे. आणि आता संध्याकाळी 5 ते पहाटे 5 पर्यंत चौपाटी आणि सार्वजनिक स्थळांवर जाण्यास पोलिसांनी बंदी घातलेय. कलम 144 लागू करण्याचा कालावधी 15 जानेवारीपर्यंत वाढवण्याचा निर्णय मुंबई पोलिसांनी घेतलाय
Continues below advertisement
Tags :
Maharashtra News New Year Mumbai Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Top Marathi News मुंबई Garden ताज्या बातम्या Juhu Guideline ताज्या बातम्या Abp Maza Live Omicron मुंबई Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv संचारबंदी जुहु