Sindhudurg Chipi Airport वरुन Shiv Sena आणि Narayan Rane मध्ये राजकीय दशावतार?
9 ऑक्टोबरला सिधुदुर्गातल्या चिपी विमानतळाचं उद्घाटन होणार आहे. 9 ऑक्टोबरला दुपारी 12.30 वाजता पाहिलं उड्डाण देखील होणार आहे. तसेच यावेळीउद्घाटन कार्यक्रमाला मंत्री जोतीरादित्य शिंदे देखील उपस्थितीत राहणार आहे. पण यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांना बोलवण्यास नापसंती दार्शवली आहे. आता सिधुदुर्गातल्या चिपी विमानतळावरुन शिवसेना आणि नारायण राणे यांच्यामध्ये पुन्हा राजकीय वाद पेटण्याची शक्यता आहे.