Sindhudurg Bank Elections :Narayan Rane विजयानंतर कोकणात दाखल, कार्यकर्त्यांनमध्ये उत्साहाचं वातावरण

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर भाजपचा झेंडा फडकल्यानं केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी प्रतिक्रिया दिलीय. आता आपलं पुढचं लक्ष्य महाराष्ट्र असल्याचं केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी म्हटलंय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola