TET Exam Fraud : परीक्षा घोटाळ्याचं दिल्ली कनेक्शन उघड, आणखी दोन जणांना सायबर पोलिसांकडून अटक
Continues below advertisement
परीक्षा घोटाळ्याचं दिल्ली कनेक्शन उघड झालं आहे. परीक्षा घोटाळ्यात आणखी दोन जणांना सायबर पोलिसांनी केली अटक आहे. दिल्ली येथून आशुतोष शर्मा आणि रोहिणी अवंतिका यांना केली अटक.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement