Sindhudurg : सिंधुदुर्ग-जिल्हा बँक प्रचारासाठी महाविकास आघाडीकडून संतोष परब प्रकरणाचा उपयोग
abp majha web team
Updated at:
27 Dec 2021 02:53 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसिंधुदुर्ग-जिल्हा बँक प्रचारासाठी महाविकास आघाडीकडून संतोष परब प्रकरणाचा उपयोग करण्यात आलाय.. पॅम्प्लेटवर संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा फोटो छापण्यात आलाय.. तर नारायण राणे यांची कोंडी करण्याचा शिवसेनेचा प्रयत्न करतय.... असं भावनिक आवहन संतोष परब यांनी सांगितलयं