Telangana : तेलंगणा-छत्तीसगडच्या सीमेवर नक्षलवादी आणि पोलिसांमध्ये चकमक : ABP Majha

Continues below advertisement

तेलंगणा-छत्तीसगडच्या सीमेवर नक्षलवादी आणि पोलिसांमध्ये झालेल्या चकमकीत सहा नक्षलवादी मारले गेलेत. तेलंगणा पोलिसांनी ही मोठी कारवाई केली. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram