Sindhudurg : सावंतवाडी तालुक्यातील बांदा गाळेल रस्त्यावर डोंगर खचला, एक युवक अकल्याची भिती

Continues below advertisement

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील बांदा गाळेल रस्त्यावर डोंगर खचल्याने एक युवक अडकल्याची भीती व्यक्त होतेय. वेंगुर्लातील युवक छुप्या मार्गाने गोव्याला कामाला जाताना गळेल गावात ही दुर्घटना घडलेय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram