Sindhudurg Airport : चिपी विमानतळाचं उद्घाटन 9 ऑक्टोबरला, ज्योतिरादित्य उद्घाटन करणार: Narayan Rane
रौनक कुकडे
Updated at:
07 Sep 2021 09:29 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजसजसा गणोशोत्सव जवळ येतो तशी चाकरमान्यांना आपल्या जाण्याची ओढ लागते. गेल्या वर्षी कोरोनामुळे लॉकडाऊनचे नियम कडक असल्याने अनेकांना गावी जाता आलं नाही. मात्र यंदा नागरिकांना कोकणात आपल्या गावी जाता यावं यासाठी सेंट्रल रेल्वेने विशेष ट्रेन्सची सोय केली आहे. 5 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर दरम्याने विशेष ट्रेन चालवल्या जाणार आहेत.