Nana Patole On Lumpy Disease : चित्त्यावरील ठिपके आणि लम्पीमधील ठिपके सारखेच, पटोलेंचं अजब तर्कट
abp majha web team
Updated at:
03 Oct 2022 04:10 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appएकीकडे मोदींनी भारतात आणलेल्या चित्त्याची चर्चा सुरू आहे तर दुसरीकडे लम्पी आजाराचा प्रादुर्भावही वाढतोय. दरम्यान यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी एक अजब तर्कट केलंय..