शालेय पोषण आहाराच्या पाकिटात मृत उंदीर आढळल्यानं खळबळ. सिल्लोड तालुक्यातील धोत्रा गावातील घटना गव्हाच्या सीलबंद पाकिटात मृत उंदीर आढळले.