Sikkim :सिक्कीममध्ये हजारो पर्यटक तुफान बर्फवृष्टीमुळे अडकले,1 हजार 27 पर्यटक अडकल्याची माहिती
नववर्ष आणि नाताळ साजरा करण्यासाठी सिक्कीममध्ये गेलेल्या हजारो पर्यटक तुफान बर्फवृष्टीमुळे अडकून पडले आहेत. तेथे अडकलेल्या पर्यटकांना बाहेर काढण्यासाठी भारतीय लष्कराने बचावकार्य सुरु केलंय.जवळपास 1हजार 27 पर्यटक अडकल्याची माहिती आहे.
Tags :
Maharashtra News New Year Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Top Marathi News नवीन वर्ष ताज्या बातम्या Sikkim Christmas ख्रिसमस ताज्या बातम्या Abp Maza Live Omicron Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv सिक्कीम