नव्या आर्थिक वर्षात मोठ्या पगारवाढीची चिन्हं, अनेक कंपन्यांची आर्थिक गाडी रुळावर : कॉर्न फेरी संस्था
Continues below advertisement
Salary Hike : कोरोनाच्या धक्क्यातून सावरलेल्या अनेक कंपन्यांनी, उद्योगांनी आता कर्मचाऱ्यांचे पगारही रुळावर आणण्याचा प्रयत्न सुरू केलाय. कोरोना काळात पगारवाढ नसल्यानं अनेक कर्मचारी नव्या संधीच्या शोधात आहेत. त्यामुळे गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी अनेक कंपन्या कर्मचार्यांना बोनस, भरघोस पगारवाढ देऊन कर्मचारी टिकवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.
Continues below advertisement