Sidhivinayka Temple : फुलांची आरस, भक्तीमय वातावरणात सिद्धिविनायकाची आरती

आज राज्यभरात गणरायाचं आगमन (Ganaraya arrival) होत आहे. याचा मोठा उत्साह सगळीकडे पाहायला मिळत आहे. गणरायाचे आगमन सर्वांना आनंदाचे, समृद्धी, समाधानाचे पर्व घेऊन येवो अशी प्रार्थना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच हा उत्सव पर्यावरणपूरक (Eco friendly Ganeshotsav) साजरा करण्याचे आवाहनही त्यांनी केलं आहे. 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola