Siddharth Shinde : पक्ष, चिन्हाचा निकाल आल्यास निवडणूक आयोगाचा आधार घेणार - सिद्धार्थ शिंदे
Continues below advertisement
Siddharth Shinde : पक्ष, चिन्हाचा निकाल आल्यास निवडणूक आयोगाचा आधार घेणार - सिद्धार्थ शिंदे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता प्रकरणात आज सुनावणी होणार आहे. जयंत पाटील विरुद्ध अध्यक्ष राहुल नार्वेकर प्रकरणावर ही सुनावणी होणार आहे. राहुल नार्वेकरांना 30 तारखेपर्यंत सुनावणी पूर्ण करण्याच्या सूचना होत्या. मात्र आज या प्रकरणावर सुनावणी होणार आहे. आज सुप्रीम कोर्ट काय निर्देश देणार याकडे लक्ष आहे. शिवसेनेच्या निकालाचे परिणाम राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रकरणावर होणार का?
Continues below advertisement