Siddharth Kharat Join Uddhav Thckeray : मंत्रालायाचे माजी सहसचिव सिद्धार्थ खरात आज ठाकरे गटात

Siddharth Kharat Join Uddhav Thckeray : मंत्रालायाचे माजी सहसचिव सिद्धार्थ खरात आज ठाकरे गटात

स्वेच्छानिवृत्त मंत्रालयीन सहसचिव सिद्धार्थ खरात करणार आज शिवसेना ठाकरे गटात प्रवेश   सिद्धार्थ खरात यांनी एक जुलैला मंत्रालयीन सहसचिव असताना स्वेच्छा निवृत्ती घेतली आणि त्यानंतर आता त्यांनी राजकारणात येण्याचा मार्ग स्वीकारला आहे...  आज उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्री या ठिकाणी दुपारी एक वाजता  सिद्धार्थ खरात ही शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत    आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर  मेहकर विधानसभा मतदारसंघात सिद्धार्थ खरात  हे शिवसेना ठाकरे गटाकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याची माहिती आहे  सिद्धार्थ खरात यांनी उच्च व तंत्र शिक्षण विभाग , ग्राम विकास विभाग , गृह विभागामध्ये सहसचिव म्हणून काम केले असून राज्यमंत्री , कॅबीनेट मंत्री व केंद्रीय राज्य मंत्री यांचे खाजगी सचिव म्हणून कामे केली आहेत

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola