ABP Majha Marathi News Headlines 11 AM TOP Headlines 11AM 03 September 2024
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appएबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स 11 AM टॉप हेडलाईन्स 11 AM 3 सप्टेंबर 2024
मराठवाड्यात अनेक गावांना अतिवृष्टीचा फटका, १२ हून अधिक जणांचा मृत्यू, परभणी, हिंगोली, नांदेडमधील ५ लाख ८ हजार ६८ हेक्टरवरील पिकांचं नुकसान, १६९ जनावरं दगावली
राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन, ३५ आगारांमध्ये चक्काजाम, कोकणावरही परिणाम, मुंबई, नागपुरात कर्मचाऱ्यांचं आंदोलन
एसटी आंदोलनाची मुख्यमंत्री शिंदेंकडून दखल,
कामगार संघटनांच्या मागण्यांबाबत उद्या सह्याद्री अतिथीगृहावर
एसटी आंदोलनाची मुख्यमंत्री शिंदेंकडून दखल,
कामगार संघटनांच्या मागण्यांबाबत उद्या सह्याद्री अतिथीगृहावर बैठक
मुख्यमंत्र्यांनी लेखी आश्वासन दिल्यास लगेच एसटी सुरु करु, कृती संघ समितीच्या संदीप शिंदेंचा दावा, तर संपकरी कष्ट न करणारे रिटायर्ड हर्ट असल्याचा सदावर्तेंचा आरोप
एसटी आंदोलनाची मुख्यमंत्री शिंदेंकडून दखल,
कामगार संघटनांच्या मागण्यांबाबत उद्या सह्याद्री अतिथीगृहावर बैठक