Sangli Snake Bite : सांगलीत मण्यार जातीच्या विषारी सापाच्या दंशामुळे भावा - बहिणीचा मृत्यू

Continues below advertisement

सांगली जिल्ह्यात खानापुर तालुक्यातील आळसंद गावात सर्प दंशाने भावा - बहीणीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मण्यार (Common Krait) जातीच्या विषारी सापाच्या दंशामळू हे दोन्ही मृत्यू झाले आहेत. विराज कदम आणि सायली जाधव असं या भावा - बहिणीची नावं आहे.  काही दिवसांपुर्वी विराजला हा साप चावला पण घरच्यांना त्याला काय झालं हे समजलं नाही आणि त्यातच त्याचा मृत्यू  झाला. विराजच्या अस्ती विसर्जनासाठी त्याची बहीण माहेरी आली असता तीला देखीत या विषारी सापाने दंश केला.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram