Shweta Mahale : भाजपच्या श्वेता महाले यांच्यासोबत दिवाळी आणि राजकीय फराळ
Continues below advertisement
दिवाळीचा सण सुरू आहे आणि अशातच विधानसभा निवडणुकीची धामधुमही सुरु आहे. सुरू आहेत दुसरीकडे राजकीय नेत्यांची प्रचाराची धुमशान सुरू आहे. अशातच बुलढाण्यातील चिखली विधानसभा मतदारसंघातील उमेदवार श्वेता महाले या प्रचारातून वेळ काढत आपल्या घरातील स्वयंपाक घरात दिवाळीचा फराळ तयार करण्यात व्यस्त आहेत...यावेळी फराळातील पदार्थांची तुलना श्वेता महालेंनी कोणत्या नेत्याशी केलीये पाहूया.
Continues below advertisement