Shrirang Barane : मावळमधून मीच महायुतीचा उमेद्वार असणार - श्रीरंग बारणे

Continues below advertisement

Shrirang Barane   :  मावळमधून मीच महायुतीचा उमेद्वार असणार - श्रीरंग बारणे  मी महायुतीचा उमेदवार असेल, श्रीरंग बारणेंचं वक्तव्य. मात्र बारणेंच्या उमेदवारीला अजित पवारांची राष्ट्रवादी आणि भाजपचाही विरोध. मतदारसंघात थांगपत्ता नसलेल्या उमेदवाराबद्दल बोलणार नाही. असं म्हणत मविआ उमेदवार संजोग वाघेरेंची बारणेंनी उडवली खिल्ली.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram