Shrinivass Vanaga Wife : गाडी घरीच, ड्रायव्हर घरी, श्रीनिवास वनगा पायी गेेले

Continues below advertisement

Shrinivass Vanaga Wife : गाडी घरीच, ड्रायव्हर घरी, श्रीनिवास वनगा पायी गेेले

विधानसभेच तिकीट नाकारल्याने नाराज झालेले श्रीनिवास वनगा मागील बारा तासांपासून नोटरीचेबल आहेत . काल संध्याकाळी सात वाजताच्या सुमारास श्रीनिवास वनगा आपले दोन्ही मोबाईल बंद करून घरातून निघून गेले मात्र यानंतर बारा तास उलटले तरीही श्रीनिवास वनगा यांचा कोणताही संपर्क होत नाहीये . त्यामुळे श्रीनिवास वनगा यांचे कुटुंबीय कालपासून चिंतेत असून सध्या वनगा यांच्या घराबाहेर मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आल्याचा पाहायला मिळतंय . घरातून बाहेर पडताना श्रीनिवास वनगा एका पिशवीत काही कपडे घेऊन घराबाहेर पडल्याचं त्यांच्या पत्नीकडून सांगण्यात आलं असून वनगा नेमके गेले कुठे याचा शोध सध्या कुटुंबीयांचं पोलिसांकडून घेतला जातोय . या सर्व घडामोडी बद्दल श्रीनिवास वनगा यांची पत्नी सुमन वनगा यांच्याशी बातचीत केले आमचे प्रतिनिधी संतोष पाटील यांनी 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram