Gopal Shetty-Atul Shah contest Independent : गोपाळ शेट्टी बोरीवलीतून तर अतुल शाह मुंबादेवीतून अपक्ष लढणार
Gopal Shetty-Atul Shah contest Independent : गोपाळ शेट्टी बोरीवलीतून तर अतुल शाह मुंबादेवीतून अपक्ष लढणार
माजी खासदार गोपाळ शेट्टी आणि माजी आमदार अतुल शाह यांच्याकडून बंडखोरी गोपाळ शेट्टी बोरिवली तर अतुल शाह मुंबादेवी मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढविणार रात्री उशिरा मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी घेतली गोपाळ शेट्टी यांची भेट, मात्र शेट्टी निवडणूक लढवण्यावर ठाम ज्येष्ठ नेत्यांची मनधरणी करण्यात मुंबई भाजपला अपयश संजय उपाध्याय यांना तिकीट दिल्याने शेट्टी यांची नाराजी तर मुंबादेवी मतदारसंघ शिवसेनेला सोडल्याने शाह यांनी निवडला वेगळा मार्ग