Shrigonda Rajapur Math leopard Death छ श्रीगोंद्यातील राजापूर माठमध्ये आढळलेल्या बिबट्याचा मृत्यू

ज्या बिबट्यासोबत फोटोसेशन करतानाचा व्हीडिओ व्हायरल झाला होता. त्या श्रीगोंद्यातील राजापूर माठमध्ये आढळलेल्या बिबट्याचा मृत्यू झालाय. तर या बिबट्यासोबत फोटोसेशन करणाऱ्यांवर कारवाई होणार आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola