
Shri Ram Mandir Exclusive : राम मंदिराचे विलोभनीय दृश्य, 22 जानेवारीला उद्घाटन सोहळा
Continues below advertisement
२२ जानेवारीला अयोध्येतील प्रभूरामाच्या मंदिराचं मोठ्या थाटामाटात लोकार्पण होणार आहे..राममंदिर उद्घाटनानिमित्त देशभरात उत्साहाचं वातावरण आहे.. राम मंदिराचे आकर्षक विलोभनीय दृश्य समोर आलेय..
Continues below advertisement