Shraddha Walkar हत्याप्रकरणी तपासाला वेग, आफताब-श्रद्धाच्या कपड्यांची होणार फॉरेन्सिक तपासाणी
abp majha web team
Updated at:
19 Nov 2022 12:58 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appश्रद्धा वालकर हत्याप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या तपासाला वेग आलाय. काल रात्री दिल्ली पोलीस आरोपी आफताबला त्याच्या फ्लॅटवर पोहोचले. पाच पोलीस आफताबला घेऊन जात असल्याचे या व्हीडिओमध्ये पाहायला मिळतंय.. .या कारवाईत दिल्ली पोलिसांनी आफताबचे कपडे जप्त केलेत.. तसंच यावेळी पोलिसांना श्रद्धाचे काही कपडे सापडलेत... हे कपडे आता फॉरेन्सिक तपासासाठी पाठवले जाणार आहेत.. दरम्यान हत्येच्या वेळी आफताबने परिधान केलेले कपडे अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत...