Shraddha Murder Update : 'त्या' ५४ हजारांमुळे झाला श्रद्धाच्या हत्येचा उलगडा
abp majha web team
Updated at:
16 Nov 2022 12:20 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App'त्या' ५४ हजारांमुळे झाला श्रद्धाच्या हत्येचा उलगडा. श्रद्धाच्या खात्यातून आरोपी आफताबच्या खात्यात ५४ हजार ट्रान्स्फर. ऑनलाईन ट्रान्झॅक्शनचा तपास करताना आरोपी आफताबचा पर्दाफाश