Shivsena Sanjay Pawar: थोड्याच वेळात शिवसेनेकडून संजय पवार यांच्या नावाची घोषणा ABP Majha

Continues below advertisement

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेकडून उमेदवार फायनल. कोल्हापूर शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांचं नाव निश्चित

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram