Latur Hospital : लातूर : नवजात शिशु अतिदक्षता विभागात शॉर्ट सर्किट, बालकांना सुरक्षित स्थळी हलवलं
Continues below advertisement
लातूर येथील विलासराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयातील नवजात शिशु अतिदक्षता विभागात काही वेळापूर्वी शॉर्ट सर्किट झाल्यामुळे वॉर्डमध्ये प्रचंड धुराचे लोट निर्माण झाले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन दवाखाना प्रशासनाने तात्काळ हालचाल करत नवजात बालकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं. महाविद्यालयाचे डीन डॉ. देशमुख यांच्यासह अनेक कर्मचारी या ठिकाणी हजर झाले आहेत.
Continues below advertisement