Omicron : व्यापाऱ्यांवर ओमायक्रॉनचं संकट; का केली दुकानदारांनी उधारी बंद? ABP Majha Special Report
आधीच कोरोनामुळे व्यापाऱ्यांचं खूप नुकसान झालं होतं. त्यात अनलॉकनंतर सगळं सुरु झालं, पण आर्थिक नुकसान काही भरून निघालं नव्हतं. पण ग्राहक जाऊ नये म्हणून ग्राहकांना उधारीने सामान द्यावं लागायचं. अशामुळे व्यापाऱ्यांचं अधिक नुकसान व्हायचं. पण आता ओमायक्रॉनचं संकट घोंगावतय. त्यामुळे व्याराऱ्यांमध्ये पुन्हा भीतीचं वातावरण निर्माण झालंय. त्यामुळे व्यापाऱ्यांनी एक निर्णय घेतलाय. त्यामुळे मुंबई असो की ग्रामीण भाग, सगळीकडे चिंता निर्माण झालीय. पाहुयात...