Pune Lal Mahal: लाल महालात लावणीचं शूटिंग! राष्ट्रवादी कॉंग्रेसही आंदोलन करणार ABP Majha
abp majha web team
Updated at:
21 May 2022 11:18 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपुण्याच्या लाल महालात लावणी सादर केल्यानं मराठा संघटना आक्रमक झाल्यात. या प्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पण लाल महालात लावणी सादर केल्याच्या निषेधार्थ मराठा संघटनांनी आज आंदोलन सुरु केलंय.