Shivsena Tanaji Sawant: तानाजी सावंत शिवसेनेला सोडचिट्ठी देणार? ABP Majha

शिवसेनेच्या आमदार तानाजी सावंत मागील काही दिवसांपासून पक्षावर नाराज आहे.. त्यामुळे ते पक्ष बदलणार अशा चर्चा मागील अनेक दिवसांपासून सुरू आहे.. आज त्यांच्या पुण्यातील कात्रज येथील घरी भाजपचे नेते छत्रपती संभाजीराजे भोसले आले आहेत.. त्या दोघांमध्ये मागील काही वेळापासून चर्चा सुरू आहे.. त्यामुळे तानाजी सावंत हे आज नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola