Shivsena Symbol: ठाकरे गटाचे ठरलं! पक्षासाठी तीन चिन्ह, तीन नावं निश्चित ABP Majha
abp majha web team
Updated at:
09 Oct 2022 02:56 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppShivsena Symbol: निवडणूक आयोगाने शिवसेनेचे निवडणूक चिन्ह (Shivsena Election Symbol) धनुष्यबाण (Bow And Arrow) आणि पक्षाचे नाव गोठवल्यानंतर ठाकरे गटाकडून तीन निवडणूक चिन्ह आणि पक्षासाठी तीन नावे निश्चित करण्यात आली आहेत. ही नावे आणि निवडणूक चिन्ह निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. निवडणूक आयोगाने सोमवारी दुपारी दोन वाजेपर्यंत नावे आणि चिन्हाबाबत माहिती देण्याची मुदत दिली आहे.