Shivsena : भिवंडीत कपिल पाटलांना मदत न करण्याचा शिवसैनिकांचा इशारा

Continues below advertisement

Shivsena : भिवंडीत कपिल पाटलांना मदत न करण्याचा शिवसैनिकांचा इशारा भिवंडी लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाला शहापूरात शिवसेना कार्यकर्ता संवाद बैठक सावंत मैदान येथे संपन्न झाली.  महायुतीत भाजप विरोधात शिवसेना आक्रमक झाली असून भाजप उमेदवार कपिल पाटील यांना विरोध करत कल्याण लोकसभा उमेदवार श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात भाजपने काम न केल्यास भिवंडी लोकसभेत शिवसेना भाजप विरोधात काम करील असा ठराव घेण्यात आला तसेच शिवसेनेला लोकसभा उमेदवारी द्यावी अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आली आहे . जिल्हा प्रमुख मारूती धिर्डे यांच्या उपस्थितीत भाजपला विरोध करत जोरदार घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांशी उपस्थित पदाधिकार्यांनी संवाद साधला या बैठकीचे आयोजन तालुकाप्रमुख प्रकाश वेखंडे यांच्या वतीने करण्यात आले होते यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram