Eknath Khadse : भाजप माझं घर, पायाभरणीपासून मी भाजपमध्ये, कोणत्याही अटीशिवाय भाजपमध्ये प्रवेश

Eknath Khadse : भाजप माझं घर, पायाभरणीपासून मी भाजपमध्ये, कोणत्याही अटीशिवाय भाजपमध्ये प्रवेश दिल्ली येथील भाजपा चे राष्ट्रिय अध्यक्ष अमित शहा आणि जे पी नड्डा यांच्याशी चर्चा करून एकनाथ खडसे आज त्यांच्या मतदार संघात परतले आहेत. यावेळी बोलताना एकनाथ खडसे यांनी आपण लवकरच  येत्या पंधरा दिवसात. भाजप मध्ये प्रवेश करणार असल्याच म्हटल आहे. कोणत्याही अटी शर्ती शिवाय मी प्रवेश केला आहे. भाजप हे माझे घर आहे याच्या पाय धरणी पासून मी भाजपा मध्र राहिलो आहे. या मधे माझं योगदान राहिलो होतो,चाळीस वर्षे मी भाजपा मधे होतो काही नाराजी मुळे मी बाहेर पडलो होतो. मात्र आता माझी नाराजी कमी झाल्याने मी भाजपा मधे येत आहे. त्यात नवीन काही नाही शरद पवार यांनी संकट काळात साथ दिली या बद्दल आपण त्यांचा रूनी आहे, आता जी परिस्थिही आहे ती पाहता मी जयंत पाटील यांना सांगितली आहे त्यांची अनुकूलता पाहून मी भाजपा मधे जाण्याचा हा निर्णय घेतला आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola