Shivsena Shivjayanti Special Report: शिवजयंतीच्या मुद्द्यावरुन शिवसेनेची गोची? ABP Majha
Continues below advertisement
दोनदा शिवजयंती नको, १९ फेब्रुवारी रोजीच शिवजयंती साजरी व्हावी, शिवसेना आमदारांची मागणी. तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्याची भूमिका शिवसेनेनं बदलली? '१९ फेब्रुवारी रोजीच शिवजयंती साजरी
व्हावी अशी सरकारकडे मागणी करणार'. शिवसेना आमदार अंबादास दानवे आणि संजय शिरसाट यांची मागणी
Continues below advertisement
Tags :
Shiv Sena MLA Ambadas Danve Shiv Jayanti Celebration Shiv Sena MLA Tithi Demand To Government Sanjay Shirsat