Karuna Sharma on Dhananjay Munde : तर आज धनंजय मुंडे जेलमध्ये असते : करुणा शर्मा : Beed

Karuna Sharma : करुणा शर्मांनी धनंजय मुंडेंवर पुन्हा एकदा टीका केली. शक्ती कायदा अंमलात आणला असता तर धनंजय मुंडे आणि संजय राठोड दोघेही तुरुंगात असत असं करुणा शर्मा म्हणाल्या आहेत. करुणा शर्मा यांचा शिवशक्ती पक्ष आता कोल्हापूर उत्तर मतदार संघाची पोटनिवडणूक लढणवार आहे. अपेक्षित उमेदवार न मिळाल्यास स्वत: निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचं करुणा शर्मांनी म्हटलं.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola