Shivsena On Congress : काँग्रेसचा वाद काँग्रेसनं बघावा,मोदींची काँग्रेसवर टीका,शिवसेनेची सावध भूमिका

Continues below advertisement

केंद्र सरकारच्या टीकेवर प्रतिहल्ला करणाऱ्या संजय राऊतांनी यावेळी मात्र महाविकास आघाडी सरकारकडे बोट दाखवलंय. मोदींच्या आरोपाला महाराष्ट्र सरकारच उत्तर देईल असं संजय राऊत म्हणाले. महाराष्ट्र सरकारनंच खुलासा करणं योग्य ठरेल असंही ते म्हणाले.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram