Shivsena - NCP मध्ये सोलापूर, परभणी, बीडमध्ये संघर्ष, निवडणुकांआधी संघर्ष संपवण्याचं पक्षांसमोर आव्हान
Beed : राज्यामध्ये सध्या तीन पक्षांचे सरकार सत्तेवर आहे विशेष म्हणजे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत सुद्धा हे तीन पक्ष एकत्रित येतील असं या पक्षाचे नेते नेहमी सांगतात. पण खरंच या तीन ही पक्षात सगळं आलबेल आहे का? हा प्रश्न विचारायचे कारण आहे या पक्षातील राजकीय नेत्यांमध्ये आपापसातील असलेला संघर्ष. काय आहे मराठवाड्याची परिस्थिती पाहुयात स्पेशल रिपोर्ट…