Sharad Pawar Meets PM Modi : शरद पवार-पंतप्रधान मोदी भेटीत सहकारावर चर्चा झाली असावी : संजय राऊत

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट झाली, शरद पवार-मोदींची भेट झाली किंवा अशा कितीही भेटी झाल्या तरी राज्यातल्या सरकारवर त्याचा काहीही परिणाम होणार नाही, हे मी तुम्हाला आता सांगतो. भाजपच्या मनात काही वेदना आहेत, दुःख आहे, त्यांनी आमच्याकडे व्यक्त करावं. अशा चर्चा करण्यापेक्षा तीन वर्षे सबुरीचे आहेत ते काढा तुम्ही. भिंतीवर डोकं आपटत राहिला तरी सरकार पडणार नाही. सरकार चालवण्यासंदर्भात पाच वर्षांची कमिटमेंट आहे आणि ती पूर्ण होणार, असं संजय राऊत यांनी म्हटले.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola