shivsena | मंत्रिमंडळ विस्तारानंतर शिवसेनेत तीव्र नाराजी | ABP Majha

त्रिमंडळ विस्तारानंतर शिवसेनेते नाराजी पसरली आहे...सुमारे डझनभर आमदार पक्षावर नाराज असल्याची चर्चा आहे...रविंद्र वायकर,सुनिल प्रभू, रामदास कदम, दिवाकर रावते, प्रताप सरनाईक, भास्कर जाधव, दिपक केसरकर, हिना गवळी नाराज असल्याचं कळतंय... हे सर्व नाराज आमदार मुख्य़मंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत.. मंत्रिमंडळात सर्व महत्वाची खाती राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला गेल्याची भावना या आमदारांमध्ये आहे.. शिवाय शरद पवारांच्या हस्तक्षेपामुळंच आपल्याला डावलल्याचं मत या आमदारांमध्ये आहे..

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola