Sanjay Gaikwad Buldhana : निकालात अनेक ठिकाणी महायुतीला फटका बसण्याची शक्यता

Continues below advertisement

एक्झिट पोलचा परिणाम बऱ्यापैकी खरा असतो...
शिंदे गटाचे आ.संजय गायकवाड यांची एक्झिट पोल वर प्रतिक्रिया
राज्यात महायुतीला अँटी इनकंबंसीचा फटका बसला आणि त्यामुळे महायुतीच्या जागा घटणार.
जनतेला खासदाराची कामे माहीत त्यामुळे गैरसमजातून अनेक ठिकाणी महायुतीला फटका बसण्याची शक्यता
एक्झिट पोलचा निष्कर्ष जवळपास खरे ठरतात..
मला आनंद आहे देशात तिसऱ्यांदा  मोदीजी सत्तेत येत आहेत..
अनेक ठिकाणी बाहेरच्या ठिकाणचे उमेदवार आणि  रीपीटेशन मुळे ही महायुतीला फटका बसला...
उद्धव ठाकरे आणि शरद पवार याना मुळीच सहानुभूती मिळाली नाही..
दोन चार जागा आमच्या जागा कमी होणार...
रावसाहेब दानवे , प्रतापराव जाधव यांना जास्त टर्म झाल्याने फटका बसण्याची शक्यता...
बुलढाण्यात प्रतापराव जाधव निवडून येण्याची शक्यता

अनेक ठिकाणी बाहेरच्या ठिकाणचे उमेदवार आणि  रीपीटेशन मुळे ही महायुतीला फटका बसला...
उद्धव ठाकरे आणि शरद पवार याना मुळीच सहानुभूती मिळाली नाही..

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram