Ramesh Bornare On Uddhav Thackeray : 2019 मध्ये उद्धव ठाकरे पैसे घेऊन उमेदवारी देणार होते : बोरनारे
जयदीप मेढे
Updated at:
18 Sep 2024 01:00 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppRamesh Bornare On Uddhav Thackeray : 2019 मध्ये उद्धव ठाकरे पैसे घेऊन उमेदवारी देणार होते : बोरनारे
शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार रमेश बोरनारे यांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप ... 2019 मध्ये पैसे देऊन उमेदवारी दिली जाणार होती ... वैजापूर विधानसभा मतदारसंघात पैसे घेऊन उद्धव ठाकरे उमेदवार देणार होते.. आमदार रमेश बोरनारे यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप ... बाळासाहेब असते तर उद्धव ठाकरेंना उलट टांगले असते, अशीही केली टीका ... तीन दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंनी वैजापूरमधील सभेतून बोरनारेंवर केली होती टीका...