केंद्र आणि राज्य सरकारच्या भांडणात काहींचा बळी जातोय, त्यापैकी मी एक : Shivsena MLA Pratap Sarnaik
Continues below advertisement
केंद्र आणि राज्य सरकारच्या भांडणात काही लोकांचा बळी जातोय, त्यापैकी मी एक आहे, असं वक्तव्य शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी केलं आहे. सध्या प्रताप सरनाईक यांच्यामागे ईडी चौकशीचा ससेमीरा लागलेला आहे. याच पार्श्वभूमीवर बोलताना प्रताप सरनाईक यांनी हे वक्तव्य केलं आहे. सरनाईकांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात सध्या चर्चा रंगल्या आहेत.
Continues below advertisement