Shivsena MLA Disqualification : मुंबईतील शिंदे गटाच्या सर्व आमदारांना बाळासाहेब भवनात बोलावलं

Continues below advertisement

Shivsena MLA Disqualification : मुंबईतील शिंदे गटाच्या  सर्व आमदारांना बाळासाहेब भवनात बोलावलं  शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी महत्वाचा दिवस असून, दोन्ही गटाच्या आमदारांचे राजकीय भविष्य ठरणार आहे.नेमकं कोण पात्र ठरणार आणि कोण अपात्र हे ठरवण्याचा दिवस असल्याने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागलंय..निकालातील ठळक मुद्दे फक्त वाचले जाणार असून, सविस्तर निकालाची प्रत नंतर दोन्ही गटांना दिली जाणार आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे एकूण ३४ याचिकांचे ६ गटात समावेश करून ही सुनावणी पार पडली. त्यानुसार, सहा गटांत निकाल वाचला जाणार आहे 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram