Shivsena MLA Disqualification : आमदार अपात्रतेचा निकाल Uddhav Thackeray यांच्या विरोधात - सूत्र
Continues below advertisement
मुंबई : शिवसेना आमदार अपात्रताप्रकरणी (MLA Disqualification) आजचा निकाल कसा असणार आहे, याची एक्सक्लुझिव्ह माहिती एबीपी माझाच्या हाती लागली आहे. एकूण 34 याचिकांचा सहा गटात समावेश करून ही सुनावणी पार पडली. त्यानुसार, सहा गटांत हा निकाल वाचला जाणार आहे. सुमारे 200 पानांचा एक निकाल असून सहा गटांचा मिळून सुमारे बाराशे पानांचे निकाल पत्र तयार करण्यात आले आहे. परिणामी, सहा गटांतील निकालांचा केवळ सारांश वाचला जाईल आणि नंतर संपूर्ण निकालाची प्रत दोन्ही गटांना पाठवली जाईल.
Continues below advertisement
Tags :
Election Commission Devendra Fadnavis BJP Shivsena Maharashtra Politics 'Eknath Shinde Thackeray Vs Shinde : Uddhav Thackeray Rahul Narwekar MLA Disqualification Case 'Maharashtra