Shivsena MLA Disqualification : सुनील प्रभूंची निवड बेकायदेशीर आहे - महेश जेठमलानी
Continues below advertisement
Shivsena MLA Disqualification : सुनील प्रभूंची निवड बेकायदेशीर आहे - महेश जेठमलानी शिवसेना आमदार अपात्रता सुनावणीचा आज अखेरचा दिवस आहे. आज शिवसेना शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी आज आपला उर्वरित युक्तीवाद करतील.
Continues below advertisement